You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी घेतली खनिजकर्म व बंदर विकास मंत्री श्री. दादा भुसे यांची भेट….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी घेतली खनिजकर्म व बंदर विकास मंत्री श्री. दादा भुसे यांची भेट….

आज दिनांक 12रोजी खनिकर्म व बंदर विकास मंत्री श्री.दादासाहेब भुसे साहेब यांची जंजिरा या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना नेते श्री . ब्रिगेडयर सुधीर जी सावंत साहेब माजी खासदार व उपजिल्हा प्रमुख श्री.महिंद्र सावंत,सुनील हरमलकर,संजय नरे , समाधान निकम साहेब उपस्थित होते.

यावेळी विजयदुर्ग बंदर विकास व अवैध वाळू उपसा संदर्भात चर्चा झाली. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा खनिजकर्म व बंदर विकास मंत्री श्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =