You are currently viewing जय् देवी जगज्जंननी शाकन्भरी माते

जय् देवी जगज्जंननी शाकन्भरी माते

आजपासून देवी शाकम्भरी ( बन शँकरी ) चे नवरात्र सुरु होत आहे त्या निमित्त जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांनी लिहिलेली स्वरचित आरती

जय् देवी जगज्जंननी शाकन्भरी माते
यक्ष नी किन्नर सारे गाती ताव गिते जय देवी

देवी दुर्गा रुपे तु दानव संहरीले
विश्वाला दुष्काळा पासून वाचविले
शाकम्भरी नाव् तुझे प्रसिद्ध झाले
कंठी नाम दुजे ते बन शन्करी बसले …..

भक्ताना संकटात सदैव रक्षीले
रीतीने नवरात्र तुझे आज मांडीले
नवरात्री दर्शनास मन हे आसुसले
मोहक दिव्य तुझे रूप ही पाहिले……

स्तुती तुझी कराया शब्दही ना उरले
तेज तुझे भक्तीने सदैव पूजियले
अक्षय असो आशीर्वच पदर पसरिते
रक्षणास मम कुलास तुजला प्रार्थिते…

विंध्य् निवासी दुर्गा काली तव रुपे
दया करी माऊली दावी तव कृपे …

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 14 =