You are currently viewing भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग च्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांचा करण्यात आला सत्कार

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग च्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांचा करण्यात आला सत्कार

वैभववाडी

माजी वित्त व बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक पदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे भटके-विमुक्त आघाडी यांच्या वतीने सत्कार करत दिलीप रावराणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे,सुरेश बोडके, रमेश शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा