You are currently viewing आ. वैभव नाईक यांचा रविवार दौरा..

आ. वैभव नाईक यांचा रविवार दौरा..

*आमदार मा. वैभव नाईक यांचा रविवार दि ९/१/२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…*

 

१) सकाळी १०:३० वा आवळेगाव येथे विकास कामांची भूमिपूजन

 

२) सकाळी ११ वा कडावल येथे विकास कामांची भूमिपूजन

 

३) दुपारी १२ वा निरुखे येथे विकास कामांची भूमिपूजन

 

४) दुपारी १२:३० वा पांग्रड येथे विकास कामांची भूमिपूजन.

 

५) सायं ०४:०० वा. कुडाळ येथे उपस्थिती.

 

६) रात्रौ १०:०० वा. दांडी येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा