You are currently viewing पीएम विश्वकर्मा परिसंवाद व जनजागृती कार्यक्रम बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणबरोबरच आर्थिक सहाय्य

पीएम विश्वकर्मा परिसंवाद व जनजागृती कार्यक्रम बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणबरोबरच आर्थिक सहाय्य

पीएम विश्वकर्मा परिसंवाद व जनजागृती कार्यक्रम बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणबरोबरच आर्थिक सहाय्य

-जिल्हाधिकारी किशोर तावडे

  • सरपंचांनी पुढाकार घ्यावा
  • कौशल्य विकास विभागाचा सहभाग महत्वपूर्ण
  • जास्तीत जास्त नोंदणी करावी

सिंधुदुर्गनगरी

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमुळे पारंपारिक कारागीर तसेच बारा बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक सहाय्य मिळणार आहे. पारंपारिक कुशल व्यवसायांचा वारसा पुढे नेण्याचा हेतू देखील यातून साध्य होणार आहे. या माध्यमातून कौशल्यपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होणार असून या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.

            पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांच्या मदतीसाठी केंद्र सरकारच्या पी एम विश्वकर्मा योजनेसंबंधी परिसंवाद व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे अशासकीय सदस्य प्रभाकर सावंतदिपक नारकरशिखर बँक व्यवस्थापक श्री मेश्रामलघु व सूक्ष्म उद्योग विभागाचे श्री जोहारीजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री दामलेकौशल्य विकास विभागाचे सहसंचालक श्री चिमणकरखादी आयोगाचे श्री बराटेजिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.डी. कुरुंदवाडे तसेच जिल्ह्यातील  सरपंच तसेच इतर नागरिक उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी म्हणालेया योजनेमुळे बारा बलुतेदारांमधील पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला अधिक वाव मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.  या योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आल्यावर त्या प्रस्तावाला तात्काळ  मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कौशल्य विकास विभागाने देखील पुढाकार घ्यावा.  या योजनेचा जास्तीत जास्त लाभधारकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या व्यवसायात प्रगती करावी. या योजनेमुळे बलुतेदारांच्या व्यवसायाची गुणवत्ता वाढणार असून उत्पन्नात वाढ झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

            श्री सावंत म्हणाले18 घटकांसाठी ही योजना जाहिर झालेली आहे. पारंपारिक कारागीर व शिल्पकारांना सुलभ अर्थसहाय्य करणे व त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अल्प व्याजदरात मिळणार आहे. त्यासोबतच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.  या योजनेमुळे कारागीराच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची जपणूक सुध्दा होणार आहे. कारागिरांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दामले यांनी तर आभार श्री कुरुंदवाड यांनी मानले.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा