You are currently viewing उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे उदया रक्तदान शिबिर

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे उदया रक्तदान शिबिर

बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे च्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त दि.४ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

तरी शिबिरात भाग घेऊन रक्तदान करून आणि त्याची शान वाढवावी असे आवाहन उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा