You are currently viewing आ.वैभव नाईक, संदेश पारकर यांनी सुशांत नाईक यांचे केले अभिनंदन

आ.वैभव नाईक, संदेश पारकर यांनी सुशांत नाईक यांचे केले अभिनंदन

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकित पतसंस्था मतदार संघातून आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक हे विजयी झाले असून ओरोस येथे आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पुष्पहार घालून सुशांत नाईक यांचे अभिनंदन केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर, प्रसाद रेगे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, सचिन सावंत,अवधूत मालणकर,संजय आंग्रे,गणपत देसाई, शैलेश भोगले, नीलम सावंत,बेनी डिसोझा, भूषण परूळेकर, निसार शेख,संकेत नाईक, विलास गुडेकर,अरुण परब,बंड्या नाईक,रवि भंडारी, रूपेश साळुंखे, आबू मेस्त्री, लक्ष्मण हन्नीकोड आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =