ओरोस :
जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतिश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यात झालेली लढत टाय झाली होती. त्यांच्यात चिठ्ठी उडविण्यात आली होती. यावेळी केवळ नशिबाच्या जोरावर विठ्ठल देसाई यांनी विजय संपादन केला असून, भाजपने जोरदार घोषणाबाजी करून आनंद साजरा केला आहे