You are currently viewing मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून बांदा शिरोडा बस स्थानकाच्या नूतनी करण्यासाठी निधी मंजूर

मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून बांदा शिरोडा बस स्थानकाच्या नूतनी करण्यासाठी निधी मंजूर

मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून बांदा शिरोडा बस स्थानकाच्या नूतनी करण्यासाठी निधी मंजूर

सावंतवाडी

शालेय शिक्षण मध्ये दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून शिरोडा व बांदा या बस स्थानकांचे नूतनीकरण होणार आहे. शिरोडा बस स्थानकासाठी दोन कोटी रुपये तर बांदा बस स्थानक नुतनीकरणासाठी 67 लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती मंत्री केसरकर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान ही नूतनीकरण कामे पूर्ण होऊन बांदा आणि शिरोडा बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज पद्धतीने तयार होणार आहेत.

दरम्यान यासाठी मंत्री केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रवाशांकडून तसेच मतदार संघातील नागरिकांकडून मंत्री केसरकर यांचे आभार मानले जात आहेत.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =