You are currently viewing शिवसेनेचे सुशांत नाईक विजयी; भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव

शिवसेनेचे सुशांत नाईक विजयी; भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव

ओरोस :

 

पतसंस्था मतदारसंघातून शिवसेनेचे सुशांत नाईक यांनी विजय संपादन केला असून, माजी जिल्हा बँक अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =