You are currently viewing राज्यमंत्री सतेज उर्फ (बंटी) पाटील यांनी वैभववाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला..

राज्यमंत्री सतेज उर्फ (बंटी) पाटील यांनी वैभववाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला..

वैभववाडी :

वैभववाडी मध्ये आज जिल्हा बँक निवडणूकीसाठी मतदान शांततेत सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. राज्यमंत्री सतेज उर्फ (बंटी) पाटील यांनी वैभववाडी मतदान केंद्रावर सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत संचालक गुलाबराव चव्हाण, दिगंबर पाटील, जयेंद्र रावराणे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + twelve =