You are currently viewing सावंतवाडी राष्ट्रीय कॉंग्रेस तर्फे १३६ वा वर्धापन दिन साजरा 

सावंतवाडी राष्ट्रीय कॉंग्रेस तर्फे १३६ वा वर्धापन दिन साजरा 

सावंतवाडी

आज राष्ट्रीय कॉंग्रेस १३६ वर्ष वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी जिल्हा अध्यक्ष संपर्क कार्यालय येथे काँग्रेस झेंड्याची ध्वजारोहण पालघर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री.मोहीझ शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे, महिला जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी, जेष्ठ नेते अँड.दिलीप नार्वेकर, अन्वर खान सर – बांदा , जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर, ओबीसी प्रदेश सरचिटणीस सौ. हमीदी मेस्त्री, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी, सच्चिदानंद बुगडे, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती वागळे, सरचिटणीस रूपेश आईर, तालुका सेवादल संजय लाड,तसेच राजू धारपवार, अस्लम खतीब, बबलू डिसोझा ,पाँल फर्नांडिस, समीर भट, राज पेडणेकर, माजी नगसेवक अरुण नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात जिलबी वाटून साजरा करण्यात आले .

प्रतिक्रिया व्यक्त करा