You are currently viewing कणकवली येथे भाजपतर्फे पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी…

कणकवली येथे भाजपतर्फे पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी…

कणकवली

भाजपा जिल्हा कार्यालयात आदरणीय पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त त्यानां अभिवादन करताना सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश महिला कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा ढवण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पप्पू पुजारे, युवा मोर्चा कणकवली तालुकाध्यक्ष नितीन पाडावे, आनंद बांदल, अजय घाडीगांवकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =