You are currently viewing जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची नितेश राणे यांनी घेतली भेट

जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची नितेश राणे यांनी घेतली भेट

सिंधुदुर्ग

कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी येथील रास्त धान्य दुकान चालविण्यास देण्यात आलेल्या आश्वासनाची  पूरवठा शाखा अधिकारी यांनी पूर्तता करण्यास माघार घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाला बसलेल्या महिलांची  आमदार नितेश राणे  यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सोबत भारतीय जनता पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री,श्री. अण्णा कोदे,श्री. गणेश तळगावकर,पप्पू पुजारी,लक्ष्मण घाडीगांवकर आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा