You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी ख्रिस्ती बांधवांना भेट देऊन ख्रिसमसच्या दिल्या शुभेच्छा

आ. वैभव नाईक यांनी ख्रिस्ती बांधवांना भेट देऊन ख्रिसमसच्या दिल्या शुभेच्छा

कट्टा येथील सेंट जोसेफ चर्च व मालवण येथील रोजरी चर्च येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देत धर्मगुरूंची भेट घेतली. यावेळी ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. तसेच नगरसेविका शीला गिरकर यांच्या निवासस्थानी देखील आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कट्टा येथे फादर राकेश, व्हिक्टर डांटस, कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक, आर. टी. मर्गज, विनोद मर्गज, किरण रावले, विनोद आळवे, भूषण परुळेकर, प्रसाद दळवी आदि.
तर मालवण येथे फादर सँबिडीमेलो, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, बाबी जोगी, पंकज सादये, राजू परब, तपस्वी मयेकर, आतु फर्नांडीस, अमित भोगले आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + twenty =