माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आज वेंगुर्ले दौऱ्यावर

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आज वेंगुर्ले दौऱ्यावर

वेंगुर्ले:

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे आज वेंगुर्ला दौऱ्यावर येत असून सकाळी ठीक १० वाजता चिपी विमानतळ, दुपारी १२ वाजता आरवली वेतोबा मंदिर भेट व १२.१५ वाजता शिरोडा ग्रामपंचायत भेट व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा