You are currently viewing “पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे.

“पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे.

*शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचे आवाहन*

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना कणकवली विधानसभेच्या वतीने रविवार दि.26 डिसेंबर 2021 रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, नरडवे नाका येथे सकाळी 8.30 वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आवर्जुन उपस्थित राहुन शिवसैनिकांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्विकारणार आहेत.
पालकमंत्री महोदयांच्या या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना सचिव खासदार श्री.विनायकजी राऊत साहेब, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर साहेब, लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री.आप्पाभाई पराडकर साहेब, जिल्हाप्रमुख आमदार श्री.वैभवजी नाईक साहेब, आमदार श्री.दिपकभाई केसरकर साहेब, जिल्हाप्रमुख श्री.संजयजी पडते साहेब, जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीशजी सावंत साहेब, श्री.अतुलजी रावराणे साहेब, महिला जिल्हा संघटक नीलम पालव, माजी जि.प.सदस्य बाळा भिसे आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील सर्व शिवसेना, युवासेना, महिला, शिवसेना सेल, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, समन्वयक, संघटक, उपविभागप्रमुख, युवासेना तालुका अधिकारी, महिला तालुका संघटक, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, नगरसेवक, जि.प.सदस्य, प.स.सदस्य, युवासेना व महिला विभागप्रमुख , सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख व सर्व शिवसैनिकांनी पालकमंत्री महोदयांस शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे हि नम्र विनंती.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा