You are currently viewing जिल्‍हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल उपलब्‍ध

जिल्‍हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल उपलब्‍ध

सिंधुदुर्गनगरी

सन 2020-21 चा जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा वार्षिक प्रशासन अहवाल सर्वसाधारण दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. हा अहवाल जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन वेळेत पहावयास उपलब्ध असल्‍याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रजित नायर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =