You are currently viewing वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 131 मि.मी. पाऊस

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 131 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 131 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 63.175 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2438.313 मि.मी. पाऊस झाला आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 75(2316), सावंतवाडी – 50(2540.10), वेंगुर्ला – 30.40(2067.40), कुडाळ – 50(2286), मालवण – 29(2792), कणकवली – 77(2620), देवगड – 63(2274), वैभववाडी – 131(2611), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − eight =