सिंधुदुर्गनगरी
सन 2020-21 चा जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा वार्षिक प्रशासन अहवाल सर्वसाधारण दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. हा अहवाल जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन वेळेत पहावयास उपलब्ध असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली.