You are currently viewing दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदती नंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदती नंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही

परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब शुल्क भरावे लागत होते. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी  ‍दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा