You are currently viewing वेंगुर्ल्यात २६ रोजी बॅ.खर्डेकर स्मृतिदिन

वेंगुर्ल्यात २६ रोजी बॅ.खर्डेकर स्मृतिदिन

वेंगुर्ला

येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ५८वा स्मृतिदिन मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिक्षक गोविद नरहरी गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. या कार्यक्रमास बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी व वेंगुर्लावासीयांनी उपस्थित राहून खर्डेकर यांच्या स्मृतिस उजाळा द्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =