You are currently viewing दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे.

संपुर्ण वेळापत्रक
http://mahahsscboard.in.Wishing या संकेतस्थळावर संपुर्ण वेळापत्रक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा