You are currently viewing नरेंद्र डोंगर परिसरात गवरेडा आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नरेंद्र डोंगर परिसरात गवरेडा आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सावंतवाडी

येथील नरेंद्र डोंगरावर आज मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या नागरिकांना अचानक गव्या रेड्याने दर्शन दिले असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा