You are currently viewing दत्तजयंती निमित्त माजगावमध्ये दत्त जयंती उत्सव

दत्तजयंती निमित्त माजगावमध्ये दत्त जयंती उत्सव

सावंतवाडी

श्री गुरुदेव दत्त देवस्थान माजगांव येथे शनिवार दि.१८ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहाटे ५.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सार्वजनिक एकादशणी, लघुरुद्र, अभिषेक, मंत्रपुष्प, आरती तसेच धार्मिक विधी सायंकाळी ६.०० वाजता विविध भजने,कीर्तन रात्री १२ वाजता श्रींचा जन्मउत्सव व आरती तसेच श्रींची पालखी मिरवणूक सायं ४ वाजता मंदिरातून निघणार आहे. रविवार दिनांक १९ रोजी सकाळी ७ वाजता धार्मिक विधी ९ ते १२ दत्तगुरूंचे नामस्मरण दुपारी आरती व महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहावे असे आव्हान देवस्थान कमिटीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा