You are currently viewing हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी ”मोफत अँजिओग्राफी शिबिर”

हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी ”मोफत अँजिओग्राफी शिबिर”

पडवे येथे लाईफ टाईम हॉस्पिटलचे आयोजन

अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया ही होणार मोफत

कणकवली :

एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदूर्ग येथे हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी ”मोफत अँजिओग्राफी शिबिर” चे आयोजन करण्यात आले आहे.
अँजिओग्राफीचा सल्ला दिलेल्या रुग्णांसाठी ”मोफत अँजिओग्राफी” तसेच निदान झालेल्या रुग्णांसाठी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहे.
१५ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ पर्यत ही सुविधा असणार आहे.
या करिता रेशन कार्ड, आधार कार्ड आवश्यक असणार आहे. तसेच नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.रुग्णालय संदर्भीय इतर सर्व माहितीसाठी रुग्णालय रिसेप्शन क्रमांक ०२३६७-२३४००० , सौ. दुर्वा गंगावणे -९३७००५६०७६, अनिल कुडपकर- ९४२०९०७६६१, रितेश घाडीगावकर- 7020290316, हृदयशास्त्र विभागसिद्धेश रासम- ८३५५८८५६६७ यांच्याशी संपर्क साधावा

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 1 =