You are currently viewing मळगाव येथील रस्त्याचा भूमीपूजन सोहळा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न…

मळगाव येथील रस्त्याचा भूमीपूजन सोहळा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न…

सावंतवाडी

तालुक्यातील मळगाव येथील रस्त्याचा भूमीपूजन सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला. यावेळी आ. दिपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटिका जानवी सावंत, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, महेश शिरोडकर, सावंतवाडी युवासेना समन्वयक मा. गुणाजी गावडे, युवासेना तालुका अधिकारी मा. योगेश नाईक, शाखाप्रमुख संदेश सोनुर्लेकर, अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा