सावंतवाडी
तालुक्यातील मळगाव येथील रस्त्याचा भूमीपूजन सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला. यावेळी आ. दिपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटिका जानवी सावंत, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, महेश शिरोडकर, सावंतवाडी युवासेना समन्वयक मा. गुणाजी गावडे, युवासेना तालुका अधिकारी मा. योगेश नाईक, शाखाप्रमुख संदेश सोनुर्लेकर, अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

