You are currently viewing परमपूज्य सद्गुरुदास नामदेव महाराज यांचा 11 डिसेंबर रोजी प्रथम वर्ष श्राद्ध/ पुण्यतिथी दिन

परमपूज्य सद्गुरुदास नामदेव महाराज यांचा 11 डिसेंबर रोजी प्रथम वर्ष श्राद्ध/ पुण्यतिथी दिन

वैभववाडी

परमपूज्य सद्गुरुदास नामदेव महाराज यांचा 11 डिसेंबर रोजी प्रथम वर्ष श्राद्ध/ पुण्यतिथी दिन संपन्न होणार असून खांबाळे मधलीवाडी येथे महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पवार कुटुंबीय पाहुणे मंडळी शिष्यगण भक्तगण भाविक आदिनाथ दत्तसंप्रदाय अध्यात्मिक मठ खांबाळे व जोगेश्वरी मुंबई, आदिष्टी ग्रामस्थ मंडळ खांबाळे च्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + eight =