You are currently viewing साई समृद्धी कास्य वाटी मसाज सेंटर तर्फे 11 व 12 डिसेंबर रोजी मोफत शिबिराचे आयोजन

साई समृद्धी कास्य वाटी मसाज सेंटर तर्फे 11 व 12 डिसेंबर रोजी मोफत शिबिराचे आयोजन

सावंतवाडी

साई समृद्धी कास्य वाटी मसाज सेंटर तर्फे दि 11 व 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 7 या वेळेत सावंत प्लाझा, जेल नजीक, सावंतवाडी येथे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महेश पांचाळ यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + nineteen =