You are currently viewing माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने खेळाडू मुलीस सायकल वितरण

माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने खेळाडू मुलीस सायकल वितरण

माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने खेळाडू मुलीस सायकल वितरण

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने माय सायकल – री सायकल
उपक्रमांतर्गत जयहिंद मंडळच्या खेळाडू मुलीस मोफत सायकल वितरण करण्यात आले.

येथील माय फौंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.
याशिवाय माय सायकल-री सायकल
उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थीनींना मोफत सायकल वितरण करण्यात येते.
तसेच खेळाडू मुलींना नवीन सायकल वितरण करुन सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.
हा उपक्रम गेल्या 2 वर्षांपासून राबवण्यात येत आहे. संस्थेच्या वतीने सध्या कन्या महाविद्यालयात माय-सायकल बँकची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षीही जयहिंद मंडळच्या खेळाडू मुलीस मोफत सायकल वितरण करुन तिला पुढील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी माय फौंडेशनचे बालाप्रसाद भुतडा , गोपाळ चांडक यांच्यासह जयहिंद मंडळचे पदाधिकारी , प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा