You are currently viewing फोंडाघाट येथे रंगला फ्युचर जिमचा सामना

फोंडाघाट येथे रंगला फ्युचर जिमचा सामना

अजित नाडकर्णी यांनी केला विजेत्यांचा सन्मान

फोंडाघाट

फोंडाघाट येथे फ्युचर जीमचा सामना रंगला.या अनोख्या कार्यक्रमतील सर्व विजेत्यांना शितल एजंसी चे संचालक अजित नाडकर्णी यांनी भेट वस्तु देऊन सन्मान केला.
शुभेच्छा देताना अमित कदमचे कौतुक केले.पुढच्या वर्षी ही स्पर्धा सिंधुदुर्ग मर्यादित न करता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुर, सांगली या जिल्हासाठी भरविण्यात यावी असे त्यांनी सुचविले. माझे कायम सहकार्य लाभेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व बक्षीसे माझा मित्र स्व.सुदन बांदिवडेकर यांच्या स्मरणार्थ दिलीत हे आवर्जुन सांगीतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा