You are currently viewing समाज मंदिर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्याला अभिवादन…

समाज मंदिर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्याला अभिवादन…

सावंतवाडी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावंतवाडी समाज मंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भीम गीते गायक कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 17 =