You are currently viewing भाजपाची देवगड जामसंडे नगरपंचायत उमेदवार यादी जाहीर

भाजपाची देवगड जामसंडे नगरपंचायत उमेदवार यादी जाहीर

देवगड

देवगड जामसंडे नगरपंचायती साठी भाजपा ने आपले उमेदवार जाहीर केले असून तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी ही यादी जाहीर केली आहे .आमदार नितेश राणे यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपाचे वॉर्डनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे

वार्ड क्रमांक 1 – स्वरा सुशील कावले
वार्ड क्रमांक 2 धीरज गोविंद बाणे
वार्ड क्रमांक 3 रुचाली दिनेश पाटकर
वार्ड क्रमांक 4 रिध्दी रामदास भुजबळ
वार्ड क्रमांक 5 राजेंद्र श्रीधर वालकर
वार्ड क्रमांक 6 तन्वी योगेश चांदोस्कर
वार्ड क्रमांक 7 योगेश प्रकाश चांदोस्कर
वार्ड क्रमांक 8 निधी नयन पारकर
वार्ड क्रमांक 9 मिलींद आनंदराव माने
वार्ड क्रमांक 10 गौतमी रमेश कदम
वार्ड क्रमांक 11 अनिल विनायक कोरगावकर
वार्ड क्रमांक 12 ज्ञानेश्वर सुर्यकांत खवळे
वार्ड क्रमांक 13 उमेश भास्कर कणेरकर
वार्ड क्रमांक 14 अरुणा योगेश पाटकर
वार्ड क्रमांक 15 आद्या अमेय गुमास्ते
वार्ड क्रमांक 16 शरद रामचंद्र ठुकरुल
वार्ड क्रमांक 17 रुचा रविंद्र कोयंडे

प्रतिक्रिया व्यक्त करा