You are currently viewing डामरे ग्रामदैवत अनभवानी मातेचा 5 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव

डामरे ग्रामदैवत अनभवानी मातेचा 5 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव

कणकवली

पाचशेर पाणी जाळणारी आणि नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या डामरे गावचे ग्रामदैवत देवी अनभवानी मातेचा वार्षिक जत्रोत्सव रविवार 5 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. भाविकांनी अनभवानी मातेच्या दर्शनाचा लाभ घेत जत्रोत्सवाला यावे असे आवाहन सर्व मानकरी आणि डामरे ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच बबलू सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा