You are currently viewing 29 नोव्हेंबर रोजी वेताळ बांबर्डेत ग्रामदैवत श्री वेतोबा वार्षिक जत्रोत्सव

29 नोव्हेंबर रोजी वेताळ बांबर्डेत ग्रामदैवत श्री वेतोबा वार्षिक जत्रोत्सव

वेताळ बांबर्डे ग्रामदैवत श्री वेतोबा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी होणार संपन्न

 

वेताळ-बांबर्डे गावचे आराध्य ग्रामदैवत श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव कार्यक्रम सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न होणार आहे. सकाळी नऊ वाजता श्रींचे विधीवत पूजन झाल्यानंतर वार्षिक भेटीचा नारळ ठेवणे, नवस फेडणे,ओटी भरणे आदि कार्यक्रमांना सुरुवात होणार असून रात्रौ ठीक 10.00 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा व 12 वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घेण्याचेआवाहन श्री देव वेतोबा देवस्थान समिती व श्री देव वेतोबा उत्सव मंडळ आणि वेताळ बांबर्डे बारा पाच मानकरी ग्रामस्थ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा