You are currently viewing सोनू सावंत याच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर 

सोनू सावंत याच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर 

इच्छुकांनी रक्तदान करण्याचे आवाहन

कणकवली

कणकवली तालुक्यातील वरवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करणयात आले आहे.

संवेदनशील तरुण म्हणून रक्तदान करणं ही आपली जबाबदारी आहे. आपलं रक्त कधी कोणाला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणूनच सोनू सावन मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वा वरवडे येथे करण्यात आले आहे.

तरी इच्छुक रक्तदात्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे
दशरथ घाडीगांवकर 9960501250
केतन घाडीगांवकर 9284878531
अनिल घाडीगांवकर 8830096900
दिनेश अपराज 9370916938

प्रतिक्रिया व्यक्त करा