You are currently viewing सावंतवाडी-माठेवाडा येथील मूर्तिकार दादा चव्हाण यांचे निधन…

सावंतवाडी-माठेवाडा येथील मूर्तिकार दादा चव्हाण यांचे निधन…

सावंतवाडी

माठेवाडा येथील मूर्तिकार दादा चव्हाण यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. दरम्यान काल सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दादा चव्हाण हे मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना त्या क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा