You are currently viewing केंद्रीयमंत्री राणे यांनी केले नगराध्यक्ष नलावडे कुटुंबियांचे सांत्वन

केंद्रीयमंत्री राणे यांनी केले नगराध्यक्ष नलावडे कुटुंबियांचे सांत्वन

कणकवली

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. नलावडे यांच्या आई लक्ष्मी यांचे अलीकडेच निधन झाले. आज समीर नलावडे यांच्या घरी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सांत्वनपर भेट देत नलावडे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा