You are currently viewing विलवडे माऊली देवीचा जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला

विलवडे माऊली देवीचा जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला

बांदा
विलवडे येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी साजरा होणार आहे. शासनाचे ठरवून दिलेल्या कोरोनाचे सर्व नियम पाळून हा जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. रात्री मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन, करुन रांगेत देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा