जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडीआयोजीत अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयविकार व दुर्बीणद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबीर दिनांक- २७/११/२०२१ शनिवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
हृदविकाराची लक्षणे
*खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात*
*१) हृदयरोग व मधुमेह*
*२) छातीत धडधडणे*
*३) छातीत दुखणे*
*४) घाम येणे*
*५) श्वास घेण्यास त्रास होणे*
*६) हाता- पायातून मुंग्या येणे*
*७) खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे*
*८) जिना चढताना धाप लागणे*
*तज्ञ डॉक्टर*
*डॉ. सिधनगौडा मालिबिरादर* *MBBS, MD. Medicine, DM, Cardiology*
*🛑मुत्रविकार व मुतखडा लक्षणे खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात*
*१) लघवीला अडथळा होणे*
*२) लघवीत रक्तस्त्राव होणे*
*३) लघवीला खाई होणे*
*४) किडणीचे कार्य मंद होणे*
*५) मुतखडा*
*६) पाठीकडून पोटात दुखणे*
*७) थेंब थेंब लघवी होणे*
*८) लघवी करताना जळजळ होणे*
*९) लघवी धार कमी होणे*
*१०) मूत्रपिंड निकामी होणे*
*११) नकळत लघवी होणे*
*१२) वारंवार लघवी होणे*
*१३) डायलेसीस*
*तज्ञ डॉक्टर*
*डॉ. राहुल पाटील*
*मुत्र विकार तज्ञ*
*MBBS, DNB (General Surgery), DNB (Urology)*
*🛑महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना,(पिवळे व केशरी रेशन कार्ड, सफेद, अंत्योदय व अन्नपूर्णा रेशन कार्ड धारकांना तसेच आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, बँकेचे फोटो पासबुक ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक आवश्यक) खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील*
*१) अँजिओप्लास्टी*
*२) बायपास शस्त्रक्रिया*
*३) मुतखडा*
*४) प्रोस्टेट*
*टीप-*
*१) कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी मोफत केली जाईल*
*२) मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे*
*३) शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे*
*मोफत – ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी*
*शिबीर दिनांक- २७/११/२०२१ शनिवार*
*वेळ – सकाळी १० ते दुपारी २*
*पत्ता – काझी शहाबुद्दीन हॉल, एसटी स्टँड नजीक, प्रांत ऑफिस समोर. सावंतवाडी*
*नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा*
१) *राजेंद्र प्रभाकर मसुरकर (जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष)*- *9422435760*
२) *योगिनी संतोष सावंत- *9096553064*
३) *मदन गोरे( मार्केटिंग मॅनेजर, अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर) – 8928736999*
*नोंदणी करण्याचे ठिकाण*-
*उभा बाजार सावंतवाडी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांचे कार्यालय. सोन्या-चांदीचे दागिन्यांचे व्यापारी.*
*हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल*
*🛑टीप*
*रुग्ण तपासण्यासाठी नाव नोंदणी करण्याची वेळ*
*सकाळी 11ते 1*
*संध्याकाळी 4 ते 7*
*🛑या वेळेतच रुग्णांच्या नातवाईकांनी नाव नोंदणी करण्यासाठी संपर्क साधावा.*
*याशिवाय मेंदूची शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, तसेच हाडांची शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया तसेच कॅन्सरला लागणारे केमो चे इंजेक्शन कोल्हापूर अथायु मल्टीपर्पज हॉस्पिटल… गोकुळ शिरगाव रोड, हायवे नजीक, विमानतळ शेजारी या रुग्णालयात मोफत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया होतात यासाठी मोफत शस्त्रक्रिया औषधे जेवण या योजनेअंतर्गत मोफत दिले जाते यासाठी संपर्क जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर सोन्या-चांदीचे व्यापारी उभाबाजार सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांना 🛑सकाळी 11 ते 1 व सायंकाळी 4 ते 7🛑 या वेळेतच मोबाईल फोन द्वारे किंवा प्रत्यक्ष भेट देण्यात यावे.*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर*