दिवाळीच्या शुभेच्छा💐🐊
आज चावदीस…..
(नरक चतुर्दशी)
फाटफटी उटान,
दिसता न दिसता,
अंधारातच…
थंडीत कुडकुडत,
दातार दात आपटीत,
ओल्या आंगाणंच तुळशीकडे जावन पायाच्या आंगठ्यान काराट फोडून,
कुडकूडतच
“गोविंदा गोविंदा”
म्हणून आरोळी देयत बोटाक वायचसा कडू काराट लावन जिभेक तेचो स्पर्श करूचो,,,
जरा जीभ कडू झाली काय धावत घरात घुसायचा….
नये कपडे घालून,
सकाळी गूळ घातलेले गोडे पोहे (वालयचे)
आणि तिखट पोहे,
चकली, शंकरपाळी, अनारसे, बेसनाचे, रव्याचे लाडू, चिवडो, उकडलेली रताळी, तिखट उसळ वर गरम चाय….
आहा$$$$
खालास ना सगळा????
खावकच होया…
असोच चटकदार, चमचमीत फराळ आणि फोव खावन,
आनंदात, मजेत दिवाळी साजरी करा…
दिव्यांच्या उजेडातलो वायचसो उजेड तुमच्या आयुष्यात पदांडेत आणि तुमचा जीवनय तेजस्वी दिव्यांच्या प्रकाशासारख्या तेजोमय, प्रकाशमय होऊंदे…
ही माय माऊली चरणी प्रार्थना..
दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा..💐💐
(दिपी)
दीपक पटेकर परिवार…