You are currently viewing राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब यांचे बांदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जंगी स्वागत..

राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब यांचे बांदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जंगी स्वागत..

बांदा
राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील  यांचे बांदा येथे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महा विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =