You are currently viewing राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) या बाबत SMK STOCK MARKET चे उद्या free webinar

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) या बाबत SMK STOCK MARKET चे उद्या free webinar

सर्वांना नमस्कार दिनांक -31/10/21 ठीक *11:01AM वाजता नेहमी प्रमाणे खास SMK STOCK MARKET* च्या सर्व मेंबर करीता व असंख्य नवीन जॉईन होणाऱ्या सर्व मेंबर करिता मोफत वेबिनार
free webinar

Topic: (NPS) राष्ट्रीय पेन्शन योजना या बाबत चे प्रशिक्षण आयोजित केले आहे तरी आपण वेळ राखून ठेवा व जॉईन करा

या प्रशिक्षणा नंतर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील.

SMK STOCK MARKET PUNE is inviting you to a scheduled Zoom meeting.

https://us02web.zoom.us/j/82153853472?pwd=RkIxVmZvcG1iMkI1Q2k0QXRpVitmQT09

Meeting id: 82153853472
Password: 24

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eleven =