You are currently viewing श्री स्थापेश्वर, महालक्ष्मीची जत्रा ७ फेब्रुवारीला

श्री स्थापेश्वर, महालक्ष्मीची जत्रा ७ फेब्रुवारीला

बांदा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मुंबई-बांदा-दोडामार्ग रस्त्यावरील डेगवे गावातील ४८ खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “श्री स्थापेश्वर,महालक्ष्मी”चा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि.०७/०२/२०२२ रोजी आहे.

तरी सर्व भाविकानी याची नोंद घ्यावी. असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा