You are currently viewing पोलीस भरतीत स्थानिकांना डावलले

पोलीस भरतीत स्थानिकांना डावलले

पोलिस भरती प्रक्रियेत नॉनक्रीमिलिअर दाखला जुनाच हवा असे सांगून स्थानिक उमेदवारांना डावलले.व्हॅलिड नवीन दाखला असताना सुद्धा तो चालणार नाही असे सांगण्यात आले व उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले.उमेदवार परिक्षेत पास होऊन सुद्धा आणि दाखला असून सुद्धा अपात्र ठरविण्यात आले.अशा पद्धतीचे कुठल्याही शासकीय भरती मध्ये घडले नाही असं मत स्थानिक उमेदवारांनी व्यक्त केले व तीव्र नाराजी व्यक्त केली.
कुठलाही दाखला मुदतीतला हवा असे असताना जुनाच दाखल्याची अट योग्य नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी यांनी याची गंभीर दखल घेत चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =