You are currently viewing फोंडाघाट मध्ये आज शिवसाम्राज्य प्रतीष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

फोंडाघाट मध्ये आज शिवसाम्राज्य प्रतीष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

फोंडाघाट मध्ये आज शिवसाम्राज्य प्रतीष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये आज शिवसाम्राज्य प्रतीष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. फोंडाघाट एस.टी.स्टँड वर सकाळी ५ वाजता शिवगड येथुन शिवज्योत प्रस्थान, फोंडाघाट मध्ये ८ वाजता आगमन, १० वाजता शिवमुर्ती प्रतीस्थापना व पुजन, १०/३० प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार, ११ वाजता तिर्थप्रसाद, ७ वाजता सांस्कृतीक कार्यक्रम, ८ वाजता खास आकर्षण ओंकार कलामंच सावंतवाडी निर्मीत शिवचरीत्र, खास आकर्षण श्री.गणेश जन्म देखावा, छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यु, सोबत श्री.ज्योतीबा श्री.सप्तश्रृंगीदेवी दर्शन, स्पैशल परफाॅर्मस कांतारा मंडळाचे प्रमुख स्व.सचीनजी नाकाडे यांचे दु.खद निधन झाले, त्यांना मंडळाकडुन भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अजित नाडकर्णी यांनी मदत करुन मंडळाला शुभेच्छा देऊन अभिनंदनही केले.
अजित नाडकर्णी, शुभांजीत श्रृष्टी

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − two =