You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित रक्तदान शिबिर 15 डिसेंबरला

राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित रक्तदान शिबिर 15 डिसेंबरला

– राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर

कणकवली
मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत पिळणकर, जिल्हा उपाध्यक्ष व तालुका राष्ट्रवादी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर दिनांक 15 डिसेंबर रोजी मारुती निवास, नवीन कुली॔ वसाहत, फोंडाघाट येथे सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
कुठेतरी कुणालातरी रक्ताची गरज आहे चला रक्तदान करूया असे आवाहन करत सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =