You are currently viewing कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समिती सभा अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न!

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समिती सभा अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न!

८९ निराधार प्रकरणे मंजुर; अतुल बंगे

कुडाळ

संजय गांधी निराधार समिती बैठक कुडाळ तहसीलदार कार्यालयात समिती अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये एकुण ८९ निराधार प्रकरणे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या शिफारसीने मंजूर करण्यात आली. यावेळी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, सह्य्यक गटविकास अधिकारी भोई, समिती सदस्य भास्कर परब, सौ श्रेया परब, बाळा कोरगावकर, संजय पालव, प्रविण भोगटे उपस्थित होते.

यात यामिनी पंढरीनाथ पडते (कुडाळ), पार्वती शंकर धुरी (वाडीवरवडे), विद्या गुरुनाथ हळदणकर (साळगाव), सुभद्रा शिवा वरावडेकर, प्रणाली रविंद्र मडव (जांभवडे), निशा दीनेश्वर सिंग (कुडाळ नाबरवाडी), माधवी अर्जुन जगताप (गावराई), सावित्री सत्यवान कदम (ओरोस बु), प्रन्या पुरूषोत्तम नाईक (चेंदवण), यशोदा यशवंत पडते (तेंडोली), दीपाली दीलीप चव्हाण (पावशी), मानसी महेश गावडे (आंब्रड), उज्ज्वला लक्ष्मण कदम (पांग्रड), कमल श्रीधर मुंज (आंब्रड), मालीनी महादेव परुळेकर(हुमरमळा वालावल), सुहासिनी सदाशिव तळगावकर (चेंदवण), संतोषी संतोष पेडणेकर (माणगाव), प्रेसिला फ्रान्सिस डान्टस (माणगाव), बानु अब्दुला खान (झाराप), उषा तुकाराम परब (सरंबळ), माधवी महादेव कुंभार (माणगाव), लक्ष्मी धोंडी वरक (तेंडोली), वर्षा विठ्ठल वालावलकर,(हुमरमळा वालावल), प्राची प्रशांत राणे (कसाल), राजेश्वरी राजेंद्र अणावकर (अणाव), अरुणा अरुण चव्हाण (नेरुर माणकादेवी), अश्विनी अनिल कदम (ओरोस बु), धनश्री धोंडी कदम (ओरोस बु), मयुरी महेश नाईक (कुटगाव नेरुर), प्रतिभा प्रकाश रावले (नेरुर माणकादेवी), उर्मिला लक्ष्मण दांडेकर (महादेवाचे केरवडे), संजना संजय केसरकर (पावशी), राधीका रविंद्र तळवडेकर (आंदुर्ले), श्रुती संजय बोभाटे (नानेली), भक्ती गुरूनाथ सामंत (मांडकुली), प्रशांत प्रभाकर शिंदे (घोटगे), कु शाहीन दस्तगीर बागवान (कुडाळ पानबाजार), कु सविता सुरेश कुर्लेकर (वसोली), कु नागराज ईराप्पा परीट (पिंगुळी), महादेव सदाशिव निर्गुण (हुमरमळा वालावल), कु समर्थ हेमंत आंबेकर (आंब्रड), जनार्दन गुरुनाथ परब (बांबार्डे तर्फ माणगाव), सचिन भिवा धुरी (वाडीवरवडे), प्रसाद नारायण थोरबोले (तेंडोली), कु सर्वेश संजय कोचरेकर (बांबुळी), कु सच्चिदानंद विजय दुखंडे (कसाल), कु श्रीधर विजय परकर (हुमरमळा वालावल), कु तुषार मधुकर काळे (गावराई), विष्णु केशव वालावलकर (हुमरमळा वालावल), मनोज मोहन सातोसे (कुसबे), लक्ष्मी प्रितम तेली (आंब्रड), कु सागर अशोक मोर्ये (आंदुर्ले), सुरेश रघुनाथ वालावलकर (हुमरमळा वालावल), कु शिवानी गोपाळ गुंजकर (हुमरमळा वालावल), लक्ष्मण सखाराम राऊळ (आंब्रड), सत्वशिला मनोहर मुद्रस (आंब्रड), चंद्रकांत अनंत टेमकर (चेंदवण), सुलोचना काशिराम कदम (ओरोस बु), विलास विष्णु सावंत (माणगाव), सदानंद बाळा चव्हाण (आंब्रड), शांताबाई शंकर चव्हाण (जांभवडे), शर्मिला शशिकांत कुडतरकर (माणगाव), पुष्पावती गोपाळ परब(तुळसुली क नारुर), श्रीकांत रामचंद्र पाटकर (पाट), पार्वती महादेव मेस्त्री (डीगस), महादेव गोविंद मेस्त्री (डीगस), प्रकाश विश्वनाथ तेली (पावशी), विमल शंकर तावडे(हुमरमळा वालावल), स्नेहलता मधुकर नाईक (चेंदवण),लक्ष्मी नारायण पोखरे (पावशी), मनोहर सहदेव दुखंडे (आंब्रड), लक्ष्मी मनोहर दुखंडे (आंब्रड), लीलाधर गजानन घाडी (नेरुर घाडी वाडी), इत्यादी प्रस्ताव मंजुर करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =