You are currently viewing लुटीचा बनाव उघड करणाऱ्या वैभववाडी पोलिसांचा नितेश राणेंकडून गौरव…

लुटीचा बनाव उघड करणाऱ्या वैभववाडी पोलिसांचा नितेश राणेंकडून गौरव…

वैभववाडी

एटीएम मध्ये भरणा करण्यात येणाऱ्या रकमेच्या लुटीचा बनाव करणाऱ्या संशयितांचा २४ तासात पर्दाफाश करणाऱ्या वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा आमदार नितेश राणे यांनी आज गौरव केला.

यावेळी सभापती अक्षता डाफळे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जयेंद्र रावराणे, बापी मांजरेकर, गुलाबराव चव्हाण, दिलीप रावराणे, विकास काटे, प्राची तावडे, शुभांगी पवार, स्नेहलता चोरगे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, रोहन रावराणे, बंड्या मांजरेकर, प्रदीप नारकर, सुनील भोगले, संजय सावंत, उदय पांचाळ, पोलीस नाईक अभिजीत तावडे, वाहतूक पोलीस श्री. राठोड, पो.ना. मारुती साखरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =